आत्महत्येस कारण की.... - 3

  • 7.4k
  • 4.4k

मिताली ने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तन्मय ला काहीच सुचत नव्हते. त्याने मिताली च्या आई बाबांना फोन केला. मिताली च्या आई ला त्याने थोडक्यात सांगितले. आईला मिताली बद्दल ऐकून शॉक च बसला . तिने बाबांना सांगितले. दोघेपण हॉस्पिटलमध्ये पोहचले. तन्मय राव हे असे कसे झाले. तन्मय ला काय बोलावे सुचेना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मिताली च्या आई बाबांना त्याने सांगितले की निशा सिरीयस आहे. तन्मय चा मित्र जय पण आला. "जय अरे काय होवून बसलं रे हे. मिताली वाचेल ना." जय तन्मय ला बोलला सगळे ठीक होईल तन्मय ."तन्मय ला आपली चूक लक्षात आली होती.पण आता खूप उशीर झाला