आत्महत्येस कारण की.... - 2

  • 7.4k
  • 4.6k

भाग २ सासूबाईंना खूष ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असायची.पण त्या सतत तीच्या चूका काढून तन्मय ला तुझी बायको कीती बावळट आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असायच्या.त्यामुळे मिताली आणि तन्मय मध्ये सतत भांडणे होवू लागली. मिताली बरोबरचा त्याचा अबोला वाढला. मिताली ने खूपदा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.पण तन्मय ला वाटायचे की ती त्याला भडकवत आहे.मिताली आणि तन्मयय चे लव मॅरेज होते. दोघे एकाच ऑफिस मधे कामाला होते. तन्मय ला मिताली बघताक्षणी आवडली होती.‌मिताली दिसायला सुंदर होती . मिताली ला‌पण तन्मय आवडला होता . तन्मय सुद्धा दिसायला खूप सुंदर होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही सूजाण होते . दोघांनीही आपापल्या