आत्महत्येस कारण की.... - 1

  • 12.7k
  • 6.7k

मिताली रडत रडत भांडी घासत होती. आज पुन्हा तीचे आणि तन्मय चे भांडण झाले होते. तन्मय ऑफिस ला निघून गेला. सासरे पेपर वाचत बसले होते. सासूबाई त्यांची आवडती सिरीयल बघत बसल्या होत्या. मिताली रडत रडत आपली कामे आवरत होती. तन्मय चे आणि तीचे दर दोन दिवसांनी भांडण होत होते. बहुतेक वेळा भांडणाचं कारण सासूबाई होत्या. त्यांना तीने केलेले काहीच पसंत पडत नव्हते. मिताली खूप प्रयत्न करायची त्यांना खूष ठेवण्याचा. पण त्या काही खूष व्हायच्या नाही त. झोपलेल्या ला जागं करता येत पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला कसे जागे करणार. सासूबाई तन्मय ला मिताली कशी कामचुकार आहे. हे त्या नेहमी दाखवून