निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ७

  • 4.1k
  • 2k

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ७मागील भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला राजेश कडे घेऊन जातो.राजेश त्याला बाळ दत्तक घेण्याच्या प्रक्रिये बद्दल काय सांगतो ते या भागात बघू" राजेश आम्ही पण बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. मला त्याची सगळी प्रोसीजर सांग."" पंकज पूर्वी बाळ दत्तक देणा-या ज्या संस्था होत्या त्या संस्थेतून बाळ दत्तक घेता येत असे पण आता तसं नाही होत."" म्हणजे ?" पंकज ने विचारलं." आता 'कारा' ची साईट आहे त्यावर आपण आपलं नाव रजीस्टर करावं लागतं."" हे कारा काय आहे?""कारा यांचा फूल फाॅर्म आहे सेंट्रल ॲडाॅप्शन रिसोर्स ॲथाॅरिटी "" इथे रजिस्टर केल्या नंतर काय करावं लागतं?""कारा वर रजीस्टर केल्यावर