सत्यमेव जयते! - भाग ११

  • 4.6k
  • 2.2k

भाग ११."अहो, तुम्ही सगळीकडे हेल्प करतात ना? मग मला पण हेल्प करा!!",ती शांतपणे हसून बोलते."मिस, तुम्ही कोण आहात? ते सांगा आधी? मग पाहू पुढचं!! कसली हेल्प हवी आहे?",तो आता डोकं खाजवत बोलतो. तसं काहीवेळ पलीकडे शांतता असते."मला एका मुलाला माझ्या मनातील सांगायचे आहे!!त्यासाठी तुम्ही मला मदत करा. खूप काही बोलायचं आहे त्याच्याशी. त्याने मला जगायल शिकवलं आहे. खंबीरपणे मागे राहून मला साथ दिली आहे. मी मात्र त्याला आज पर्यंत लांब ठेवले आहे. पण आता मला नको हा दुरावा. सहा महिन्यानंतर मला त्याला भेटण्याची ओढ लागली आहे. त्याच्याजवळ जाऊन रडून त्याला सांगायचे आहे, नको आता, बस्स कर !! हा दुरावा.",ती भरल्या