लेखक : jayesh.. झोमटे... .................................... सत्यघटनेवर प्रेरित ...भयकथा काहीक दृष्य ( climax) काल्प्निक भय .मनोरंजन व्हाव ह्या हेतुने घेतली आहेत..! सुड भाग 1 मित्रांनो ज्यासरशी सत्याचा सतियुग समाप्त झाल गेल , त्यासरशी कर्मकांड, कारस्थानी , कप्टी-नीच , वासनांधीश, लोभ -मोही कलिच कलियुग सुरु झाल...कलियुग सुरु होताक्षणीच सत्ययुगातली देव माणस- कलियुगात एका राक्षसा सारखी वावरु लागली . हम रस्त्याने जाणा-या मुलींची छेड काढणारे राक्षस आपल्या वृध्दधारी आई-बापाला वृद्ध आश्रमात पाठवणारे राक्षस दुस-याच्या घव-घवीत यशावर जळणारे राक्षस ....अशा कित्येक तरी कलिच्या सवयींने नढलेले मनुष्य आज ह्या कलियुगात राक्षसा सारखी वावरु लागलीयेत . आज ह्या क्षणी मी त्यांच एका कलिच्या सवयीने नढलेल्या कलियुगी