इंद्रजा - 22

  • 6.2k
  • 1
  • 3.5k

भाग - २२(‍️नवीन वळणं‍)........{चार वर्षानंतर..}....कोल्हापूर CitySP Industries Pvt.Ltd.सगळीकडे टाळ्यांचा गदगडाट चालू होता.....आज SP Industries मध्ये मोठा समारंभ चालू होता....अँकर - धन्यवाद धन्यवाद! आज आपल्या कंपनीची खूप मोठी सक्सेस पार्टी ठेवली आहे...आपल्या कंपनीला बराच प्रॉफीट झाला म्हणून...तुम्ही सर्वानी आज इकडे येऊन खऱ्या अर्थात आपल्या पार्टीला चार चांद लावलेत...मी सर्वांचे मनापासून आभार मानते....तर आता आपल्या या समारंभाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊयात...यावर्षीचं Employee of the Year Award कडे....सगळे - yehhhhh(टाळ्या वाजवत...)अँकर - अवॉर्ड देण्यासाठी मी आपल्या कंपनीचे CEO सार्थक परांजपे सरांना बोलवते.....सार्थक - थँक्यु..अँकर - तर आपले, Employee Of the Year आहेत...."मिस.जिजा शिवराज प्रधान"टाळ्यांचा आवाजातून जिजा स्टेजवर येते.....जिजा स्टेजवर येते आणि अवॉर्ड घेते....अँकर -