नरकपिशाच - भाग 11 - अंत

  • 5.1k
  • 2.5k

द-अमानविय सीजन आग्यावेताळ..अध्याय समाप्त आग्यावेताळ भाग 11 कारण हवंय..?" मंद स्मितहास्य करुणीया धवलयोगी महांक्राल यांस उद्दारीले. तसे महांक्राल यांनी होकारार्थी मान हळवली . तसे धवलयोगी बोलू लागले.. "ठिके ऐक तर.." असे म्हणतच धवलयोगी सांगू लागले. आता पुढे पाहुयात.=> ...... भाग 11 सत्ययुगातल्या वेळची कथा...आहे ! ... ज्याकाळी लोक सत्याच्या मार्गाखाली जगत असंत.मनुष्याच्या मनांत शुद्धता होती. कोणीही कोणाच्या सुखावर जलत नव्हत.मनुश्याच्या मनात चांगुलपणा जणू ठोसूण-ठोसूण भरला होता.आणी दुस-याच्या मनात विषकालवण-या कट, कारस्थानी ,महापापी , कलियुगाचा निर्माणकरता कलिची इतकी काही उत्तपत्त झाली नव्हती.त्याकारणाने स्वर्गातले देव आपल्या भक्ताच्या दुख:निवर्णाकरीत्क़ साक्षात पृथ्वीवर राहत असंत..येत असंत..! " धवलयोगींच्या मुखातुन शब्द बाहेर पडत होते.आणी एका लहान