चेटूक - एक सत्य घटना... - भाग 1

  • 13.2k
  • 7.3k

कथा लेखक :- पौर्णिमा कांबळे.   सूचना - वाचक मित्रांनो...ही कथा आपल्या वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नाही.जात,पात,धर्म यांच्या कोणाच्याही भावना धुखावत नाही.अंधश्रद्धेल प्रोत्साहन देत नाही...या कथेत उच्चारण करणारे नाव, गाव, ठिकाणं सर्व काही काल्पनिक असून याचा कशाशीही संबंध आल्यास निव्वळ योगायोग समजावा. ह्या भयकथेच्या सादरीकरणासाठी वापलेले आहेत......   कोल्हापूर मधील एक गाव माळावरची वाडी पण मी मूळची पुण्याची माझा जन्म पुण्याचाच पण गावाला येणे जाणे होतच राहायचे.६ वी मध्ये होते मी.....एक दिवस मी