वेड लावी जीवा - भाग ३ - महत्त्वाचं बोलायचंय...

  • 7.7k
  • 1
  • 3.8k

'ही हे सगळं मुद्दाम मला त्रास द्यायला करतेय. गौरी विरकर तुझा हा निर्णय खूप महागात पडणारे तुला'- वरद स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने रागाने आपली मूठ आवळली.फोनवर बोलून झाल्यावर प्रतापराव खूपच खुश दिसत होते. भाग्यश्री ताईंना सुद्धा आनंद झाला होता. फक्त गौरीचा चेहरा उदास झाला होता. "काय मग बेटा आता तर होकार आला आहे तिथून. आता तर लग्न करायला तयार आहेस ना? नाही म्हणजे तस वचन दिलं आहेस तू मला!"- प्रतापगौरीच्या चेहऱ्यावर कसलेच हवं भाव दिसत नाही. ती काहीच बोलत नाही फक्त शांत उभी राहते. प्रतापराव आत त्यांच्या खोलीत निघून जातात."बाळा तुला आनंद नाही का झाला?"- भाग्यश्री"इथे माझ्या आयुष्याची वाट लावली