नरकपिशाच - भाग 8

  • 4.6k
  • 2.7k

द -अमानविय सीजन 1. आग्यावेताळ..भाग 8 महाएपिसोड...1) . ...प्रथम अध्याय समाप्ती प्रारंभ " अर ह्यो ..बेवडा मरायच्या अगोदर काय तरी कराला पाहीजे..!" भग्या धांदळ उडाल्या सारखा खाली पाण्यात पाहात म्हणाला . त्याच सर्व लक्ष पुढे पाण्यात होत. कालपट रंगाच पाणी ते रात्रीच्या अंधारात अक्षरक्ष विंचु काट्यांनी भरलेल्या जंगलातल्या दल-दली सारख भासत होत त्यासोबतच पाण्यामधुन सफेद रंगाच्या वाफा निघाल्या जात पाणी किती थंड असेल याची शाश्वती देत होत. भग्या अद्याप सुद्धा खाली पाहत होता ... त्याच्या पाठिमागे कमल्या आणि परश्या उभे होते . परश्याच्या हातात एक स्मार्टफोन व कमल्याच्या हाती एक चार्जिंगवाली टॉर्च होती .टॉर्चचा गोल पिवळा प्रकाश पाण्यात फेकुन कमल्या