नरकपिशाच - भाग 3

  • 6.4k
  • 3.9k

द- अमानविय..... सीजन 1 ... ..... आग्यावेताळ भाग 3 ...     नम्र विनंती कथेत उच्चारले गेलेल्या भयउत्कंठामय थरार दृष्यांसहित, नाव, गाव, पात्र , देव सर्वकाही काल्पनिक असुन ह्या सर्व बाबींचा वर्तमान युगाशी काहीही घेन-देण नाही.! जर कोणाला तस काही अपवाद आढळलच तर त्यास निव्वळ योगा-योग समजावा .!     सिद्धांतने बांधायला घेतलेल्या फार्म हाऊस पासुनच जेम-तेम 3-4 किलोमीटर अंतरावरच, ती आदिवासी जुन्या परंपरांगत लोकांची वाडी होती! म्हणजेच एकंदरीत मला अस म्हणायचय !की वाडीतले लोक जुन्या विचारांचे, जुन्या परंपरेचे होते! वाडीच नाव पाषाणवाडी असुन , वाडीत 40-50घरांची लोकवस्ती होती. वाडीत सिमेंटचे रस्ते, नव्हते , फक्त एक खडकाळ माती पासुनच बनलेला