नरकपिशाच - भाग 1

  • 12.6k
  • 1
  • 7.1k

॥ श्री ॥   #भयकथा # लेखक: जय zomate ...   .... कथेचे नाव :- .नरकपिशाच   भाग 1     वाचक मित्रांनो ! ह्या कथेचा आपुल्या वास्तविक जीवनाशी काहिच संबध नाही. ह्या कथेत उच्चारल्या जाणा-या नाव, गाव , घटना,चमत्कारीक थरारक दृष्य सर्वकाही काल्प्निक असुन ते भयकथेच्या सादरीकरणासाठी वापरले गेलेत..!   पिवळ्या रंगाची एक मारुती विटारा ब्रेजा कार, शहरातल्या हायवेवरुन हवेला ही लाजवेल अशी गति पकडून पळत होती , आणि आपल्या पुढे धावणा-या गाड़यांना ती ओव्हरटेक करत मागे सोडत पुढे-पुढे जात होती . कार मध्ये ड्राइव्हर सीटवर एक 32 वय असलेला पुरुष बसलेला . त्याच्या अंगावर एक निळ्या रंगाचा कोट