इंद्रजा - 21

  • 6.9k
  • 1
  • 3.9k

भाग - २० (दुरावा) . .. इंद्रजीत - गुड मॉर्निंग ऑल ऑफ you.....समर - गुड मॉर्निंग सर....अनुसया - गुड मॉर्निंग.....माधुरी - गुड मॉर्निंग सर...इंद्रजीत - स्टाफ, अर्जंट मिटिंग आहे दहा मिनिटं मध्ये मिटिंग रूम मध्ये या.....अनुसया - इंद्रा, अचानक मिटिंग.....?इंद्रजीत - सांगतो सांगतो...सगळ्यांना येऊ दे....माधुरी - सर...इंद्रजीत - या या सगळ्यांनी आत या....समर - हो सर...इंद्रजीत - तर आज अचानक मिटिंग बोलवण्याचं कारण सांगतो.....खरंतर कारण म्हणजे एक गुड न्यूज आहे....आपल्या कंपनी ने इतर कंपनीच्या लिस्ट मधून सेल्स,प्रॉडक्शन मध्ये खूप मोठं टारगेट अचिव्ह केलंय...आपण लिस्ट मधून फस्ट आलोयत.....सगळ्या न्यूज पेपर्स मध्ये बातमी आले.....बिजिनेस वर्ल्ड मध्ये आपल्या कंपनीच नाव गाजलंय आज.....वाव!! im