यश ही अपयशाची पायरी होऊ शकते...

  • 11.3k
  • 2
  • 5.4k

यशस्वी होणे खूप कठीण आहे पण अहो अपयशी होणे त्याच्यापेक्षा कठीण आहे ! कारण अपयशी झाल्यावर यशस्वी काळात असलेल्या सर्व गोष्टी क्षणात दिसतात आणि अपयशी कसं झालं हे सुद्धा डोळ्यासमोर दिसते. जेव्हा माणूस अपयशी होतो ना तो शरीराने नाही तर मनाने हारतो. डोळ्यामध्ये अश्रू असतात ते भरलेले असतात पण एकही अश्रू पडत नाही , तरीही मनात एक दडून ठेवलेली गोष्ट असते की नाही मी करू शकते! मी यशस्वी होऊ शकते! मी हार माणू शकत नाही !तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व...चूका समजतात तेव्हा समजते यशस्वी झाल्यावर लोकांचे विच