मल्ल प्रेमयुद्ध - भाग 13

  • 7.5k
  • 5.1k

मल्ल प्रेमयुद्धवीरने क्रांतीचा प्रत्येक साडीतला भूषणला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढायला सांगितला होता. वीर फोटो बघत होता. नऊवारी साडीतली क्रांती झाशीची राणी दिसत होती. प्रत्येक फोटोमध्ये वीर क्रांतीकडे बघत होता पण क्रांतीने एकदाही वीरकडे पाहिलेले नव्हते."अजून ही रागावली वाटत आपल्यावर? कायतरी करायला पाहिजे. खूप कमी दिवस हायत आपल्याकड. या दोन महिन्यात मी माझं प्रेम सिध्द करू शकलो न्हाय तर...? नाय अस न्हाय व्हणार..." तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला. "वहिनी या की." तेजश्री आत आली." मग स्वप्न पडायला लागली वाटतं?" वीर हसला" न्हाय वहिनी, जरा विचारात व्हतो." वीर" काय झालंय का?" तेजश्री"वहिनी मी कोणाला बोललो न्हाय पण...?" वीर"पण...?" तेजश्री"मी क्रांतीला एक वचन