चंपा - भाग 22

  • 6.6k
  • 4.3k

चंपा"शी, राघवन…?" राघवनने चाचाच्यावर रिवोल्वर रोखली आणि धडाधड गोळया त्याच्या पोटामध्ये छातीवर मारल्या."चंपा इस कुत्ते की बात मत सून हरामी था साला, मैंतो तुझसे शादी बनाके मेरी घरवाली बनानेके सपने देख रहा हूं।" राघवन तिच्या अजूनच जवळ गेला"तो तेरा ख्वाब काभि पुरा नही हो सकता." रामने हाताचे स्लीव्हस मागे घेतल्या. राघवन चंपा सिर्फ मेरी हे।"राघवनला राम असह्य होत चालला होता पण रामही काही कमी नव्हता. राघवन धावून रामच्या अंगावर आला तशी त्याने राघवनला पोटाला पकडून त्याला मारले. चंपाला हा राम नव्याने दिसत होता. राघवनची सात- आठ पोर रामच्या अंगावर धावून आली. राम एक एकाला झोपवत होता. राघवन अजूनच पेटून उठला.