लव्ह ऍट फर्स्ट साईट

  • 8.9k
  • 3
  • 2.9k

एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा बघताच ती आपल्याला आवडायला लागते आपण आकर्षित होतो, लव्ह ऍट फर्स्ट साईट... असंच काही राहुलच्या बाबतीत झालं होतं. ती त्याला कॉलेज मध्ये भेटली. प्रिया बघताच कोणाच्याही नजरेत भरेल अशी मुलगी. १२वी नंतर दुसऱ्या कॉलेजला राहुलने प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाल्यानंतर एक आठवड्याने तो कॉलेजला गेला. काही वेळाने ती आली आणि त्याच्या बाजूच्या बाकावर बसली. राहुलची नजर तिच्यावरून हटत न्हवती. सावळा रंग चेहरा निरागस, चेहऱ्यावर येणारे केस ती सारखे कानामागे टाकण्याचा प्रयत्न करत होती आणि राहुल तिच्याकडे एकटक बघत होता. तिचा आवाज त्याला ऐकतच राहावं असं वाटत होतं. वर्गात सर आल्याचेही त्याला भान राहिले नाही. त्या दिवशी कॉलेज