प्रेमाची लोकल

  • 6k
  • 2.1k

पनवेल वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल पकडली, घाईत होती ,अस पण घरातून निघायला उशीर झालेला, लोकलची सुटण्याची अनाऊन्स होताना पळत जाऊन ट्रेन पकडली... आता एवढ्या घाईत लेडीज डबा धावत पकडणं शक्य नव्हतं म्हणून मग समोर जेन्ट्स डब्यात कशीबशी स्वतःला सावरत ढकलत आत चढली...... केस धुतलेले ते सुखवायला पण वेळ मिळाला नाही, तसेच गुंडाळून क्लच लावून सावरले होते... रात्री बारा वाजेपर्यंत ऑफिस च काम केल्यामुळे झोप पण पूर्ण झाली नव्हती.जेव्हापासून खडूस बॉस आला होता तेव्हापासून हीच हे रोजचंच झाल होत. अगोदरचे बॉस खूप छान होते, 'आप भी आराम करो मुझे भी आराम करणे दो'.... पण आताच दिसायला तर हॅड्सम होता