चंपा - भाग 19

  • 6.9k
  • 4.1k

चंपाइकडे सिद्धार्थ कोठीवर येवून पोहचला होता. एवढ्या सगळ्यामधून रश्मीला शोधन कठिन होत.“इता टकाटक आया लोंडा...चल बे आ...” सिद्धार्थच्या अंगाला एक अगदीच सुंदर मुलगी आली. पण सिद्धार्थला ड्रामा करन गरजेचे होते.“अरे तूझे कौन छोड़ेगा... कितनी स्वीट है तू. लेकिन आज नहीं” सिद्धार्थने तिला आणखी जवळ ओढले.“ क्यों आज क्यों नहीं..” ती थोड़ी लांब सरकत म्हणाली.“ आज रश्मी को वादा किया था|” सिद्धार्थ तिचा पुन्हा हात पकडला.“साली मरती क्यों नहीं, हर वक्त बिच मै आती..” तनतन करत ती बोलत होती.“गुस्सा क्यों करती? ये जयेश तुमसे मिलने कल आयेगा ये वादा है| आज जाने दे|” सिद्धार्थने स्वतःचे नाव बदलले.“हा... हा... जा मैं कोन