चंपा - भाग 14

  • 6.9k
  • 4.4k

चंपा "हा हा क्यू नहीं… जा वो उसके घर ही गया होगा केसेभी करके चंपा चाहीये।" "जी..." चाचा बंड्या निघायला लागणार इतक्यात "रुक पाटील मुझे फोन करने वाला हे। उसका पता पाटील देगा हमे.. " पाटील चा फोन आला चाचाने अड्रेस घेतला आणि स्वतः बंड्यासोबत बाहेर पडला. "चाचा तुम कायको आता में जाके देखता तुम तकलीफ मत लो।" बंड्याने कॉटर मधला शेवटचा एक मोठा घोट एक दणक्यात संपवला. "बंड्या मेरा खुदपे भरोसा नही तुझपे क्या भरोसा करू… गाडी स्टार्ट कर ... आज तो साली मिलेगी ही मिलेगी और आज रात पहिले मैं..." चाचा मनापासून जोरात हसला. चाचाचे हसू बघून बंड्याला