प्रेमाने झपाटलेली ती........

  • 6.7k
  • 2.3k

      प्रेम हे खूप वेड असत मग त्या प्रेमात मुलगा असो वा मुलगी . प्रेम म्हणजे काय तर दोन जीवांना एकमेकांची झालेली सवय ,  एकमेकांच लागलेलं वेड आणि अजून काही असू शकत. प्रेमाचं सांगायला गेलं तर प्रेमामध्ये माणसे काय पण करतात.      अशीच एका मुलीची प्रेमकथा नाहीतर तर तिने सहन केलेल्या वेदना आणि बरच काही . मी ऐका कॉलेज चा विद्यार्थी मी आज तुम्हाला माझ्या अनुभवलेल्या ऐका मुलीबद्दल काहितरी संगत आहे कथेच्या माध्यमातून ते तुम्हाला नक्कीच आवडणार अशी माझी ऐक अपेक्षा . तर आजच्या दिवसापासून गेल्या सात महिन्यात ऐका मुलीसोबत जे काही झालं ते तुम्हाला सांगत आहे .