भरकटलेली पाखरं

  • 7.2k
  • 2.8k

(Note: शेवटपर्यंत एकदातरी आवर्जून वाचा जबरदस्ती नाही तर प्रेमळ विनंती आहे) नमस्कार मित्र हो, आज आपन पुन्हा एका नविन विषयावर बोलू. कदाचित माझ्या या वाक्याला कंटाळले असाल, हरकत नाही. तर मित्र हो, मी आज आपल्या भावी पिढीला म्हणजे शाळेकरी मुले मुली आणि तरुण पिढी यांच्या भवितव्याला लागलेली जी भयंकर अशी उदळी हिंदीत त्याला दिमक कसे म्हणतात. त्याबद्दल बोलणार आहे. मित्र हो, आज इकडली तिकडली गोष्ट न करता मी सरळ मुद्द्यावरच येतोय. तर मित्र हो, तुम्ही सुद्धा मोबाइल वापरता. मोबाइलमध्ये यू ट्यूब टिकटॉक सारख्या अनेक ऍप आहेत. ते एकदा तरी उघडता, प्रत्येक व्यक्ती सर्वच ऍप उघडत नाही, परंतु त्यातील एक तरी