जुळून येतील रेशीमगाठी - 2

  • 9.3k
  • 1
  • 5.5k

भाग - २(काही महिन्यांनी.....){विजया सहकारी बँक}....अर्जुन सकाळी लवकर बँकेत आला........अजून कुणी आलं नव्हतं........वेळ होता म्हणून तो त्याच्या केबिन मध्ये गेला.....त्याच कामं करू लागला.....अर्जुन - अम्म्म नंदू दादा....नंदू दादा.....नंदू दादा मला एक कडक चहा आना जरा......कुठे गेले दादा?(बाहेर आवाज देताना म्हणाला.........)सावी - आत येऊ?(नॉक करून.....)अर्जुन - या दादा.....तं तुम्ही? मिस पेडणेकर....सावी - तुमचा आवाज आला म्हणून आत आले सर.. काही हवंय कां??अर्जुन - अ अ नंदू दादा आहे कां बाहेर त्यांना पाठवा जरा आत....सावी - सर ते आज आलेले नाहीत...त्यांच्या वाइफ ची तब्बेत खराब आहे म्हणून....तुम्हाला काही हवं आहे कां?अर्जुन - ओह अच्छा ठीके...अ अ काही नाही फक्कड चहा हवा होता.....सावी