रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 16 ....अंत रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? सदर कथा काल्पनिक आहे. ह्या कथेत सांगितलेली सर्व माहीती, गेजेट, पौराणिक कथा असत्य आहेत .ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. कथेत निघृणपणे केलेल हत्यांच नाट्यरुपांतर काल्पनिक असुन, त्यास ..सत्य समजु नये! ह्या कथेत आढळणा-या मृत पात्राच आपल्या वास्तविक चालू घडामोडी जीवनाशी काहीही संबंध नाही.जर तस काही आढळलच तर तो निव्वळ योगायोग समजावा. संतोषी माता स्पेशल भाग धमाकेदार अंत..अंगावर एक व्हाईट शर्ट, खाली ब्लैक पेंट घातलेली एक स्त्री दिसत होती. तिचे डोक्यावरचे तपकीरी रंगवलेले केस मागे एका ठिकाणी गोल करुन बांधलेले-चेहरा जरासा उभा व त्यावर गोल्ड