इंद्रजा - 20

  • 7k
  • 3.8k

भाग - 20इंद्रजा ची प्रेग्नेंसी जर्नी️....इंद्रजीत - जि जाsss, अअअ अरे अरे काय झालं? रडतेस कां??(तिच्या जवळ जाऊन......)जिजा - काही नाही....आई बाबा ची आठवण येते रे खूप......रोजच येते पण आज या सुखं क्षणी जास्त....आई असती तर आनंदाने नाचली असती बाबा ना तर आनंद मावेनास झालं असतं....इंद्रजीत - माहित आहे बाळा....जिजा तुला आज सांगतो, काका काकूंना मारणाऱ्या त्या माणसांचा मी वर्ष झाला शोध घेत आहे......मला बऱ्या पैकी माहिती हाथी लागले पण अजून त्या सगळ्याचा सूत्रधार कळत नाही आहे......जो होता तो या जगात नाही मग नेमक कोण हे माहिती पडलं की तारा आणि तुझ्या मागचं संकट टळून गेलं......फक्त थोडा कळ काढ.....अजून वेळ