श्रमसंत्सग - 7

  • 4.2k
  • 2.1k

श्रमाची रँकिंग आयुष्यामध्ये प्रथम आहे. मात्र अनेक जण रँकिंग सोडून श्रमाची रॅगिंग करतात. घाम हे शरीराचे श्रमाषौध आहे. हे काम जीवनाला आरोग्यदायी बनवते. कामाशिवाय काम नाही ज्यांना घाम कधीच आला नाही त्यांनी वातानुकुलीत खोलीमध्ये बसून आपल्या आयुष्याची पूर्ण वाट लावली आहे हे लक्षात ठेवा. त्यांचे शरीर घामाला प्रतिसाद देत नाही असा विपरीत अर्थ त्यातून निर्गमित होतो. घाम हे शरीराला गुणकारी आयुर्वेदिक श्रमाषौध आहे. शरीराचे झाड हे नेहमीच वाईट गोष्टी उत्सर्जित करीत राहते आणि चांगल्या गोष्टी मिळवत राहते. मुळात शरीर मोठी श्रमषौधी आहे. असा त्याचा एकदम सरळ अर्थ आहे. शरीराची सुरक्षा घाम घेतो आणि घाम श्रमाची विकृती दूर करते. त्यानंतर मग