श्रमसंत्सग - 6

  • 4.1k
  • 1.5k

काही वेळा श्रमाचे स्मरण होते .अनेक वेळा श्रमाचे विस्मरण सुद्धा होते .आठवण होते आणि मग जुन्या केलेल्या श्रमाचे गोडवे गात जीवन जगले जाते... अनेक वेळा असे म्हटले जाते की माझी ही गोष्ट करायची राहून गेली. माझी ती गोष्ट करायची राहून गेली. मला हे मिळालं नाही .मला ते मिळालं नाही. मी असं केलं असतं तर तसं झालं असतं. अमुक तमुक याव आणि त्याव अथवा ही गोष्ट आणि ती गोष्ट या कपोल कल्पित गोष्टित श्रम रमत नाही. वेळ फुकट घालत नाही.परंतु याच्यामध्ये अजिबात अर्थ नाही... कारण वेळ म्हणजेच श्रमक्षण हे लक्षात घ्यावे. एकदा वेळ निघून गेली की श्रम सुद्धा निघून गेले. श्रमाची