श्रमसंत्सग - 5

  • 4.2k
  • 1.6k

रोज सकाळ झाली की लवकर उठून सगळ्या गोष्टी आवरून नवरा बायको नोकरी वर जायला निघतात किंवा त्यांच्या उद्योगाकडे व्यवसायाकडे जायला निघतात. याचे कारण काय आहे.याचे कारण एकच आहे की श्रम तुम्हाला जीवन पद्धती शिकवतो. तुम्हाला जगण्याची शिकवण देतो आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी श्रमंत्र शिकवतो...जो पुजारी आहे तो भल्या पहाटे उठून एक-दोन देवळांची पूजा आटपून घरी येऊन आराम करतो . तो स्वतःच्या गाडीने किंवा भाड्याच्या गाडीने अथवा सार्वजनिक वाहनाने तो श्रमस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत राहतो. मग त्याला धक्के,गर्दी याची पर्वा नसते. हे सगळं काय आहे? हाच तर श्रमाचा करिष्मा आहे... श्रमाकडे सर्व पृथ्वीचरांचे शरीर आकर्षिले जातात. श्रमाकडे गुरुत्वाकर्षण आहे आणि श्रमाला