श्रमसंत्सग - 4

  • 4.6k
  • 2.2k

श्रम हे अजिबात थोतांड नाही किंवा दृढ असे नकारात्मक गुढ नाही. काही लोक हातावरच्या रेषा पाहतात मात्र त्या हातावरच्या रेषांमध्ये श्रम रेषा अनेकांना ओळखता येत नाही हेच मोठं भविष्य आहे. श्रम रेषा हे सजीवांचे आयुष्य ओळखू शकत नाहीत. हे आणखीन एक मिथ्य उकलता येणार नाही. हस्तशास्त्र मुळातच श्रमाच्या शक्तीला परिचारित करते. ते विचलित न होता जीवन आमंत्रित करते. लाभ मर्यादा ठरवते. शरीर स्पष्टपणे,ठळकपणे श्रमादित्य निर्माण रेषा सजीवांसाठी वर्तुळामध्ये आणते. ती हातावर पेलत जीवन पुढे सरकत रहाते.त्यावेळी जर त्याचा तोल अजिबात सातारा नाही व संतुलन राखता आले नाही तर मग बेरोजगारी किंवा बेकारी ही शक्ती अनेक स्वप्ने बेचिराख करते. जगण्याची वाट