श्रमसंत्सग - 2

  • 4.9k
  • 2.5k

अनेकांना भीती वाटते मी श्रम केले आणि फुकट गेले तर...दुसऱ्याभाषेत म्हणायचे तर मी गाढव मेहनत केली आणि त्या मेहनतीला किंमत मिळाली नाही तर...अशा लोकांना सांगावेसे वाटते की कार्य करत रहा. जे काय आहे त्याची श्रम फळे तुम्हाला नक्की मिळतीलअनेकदा शेतामध्ये अनेकांना ग्रामपंचायती मार्फत मिळालेली मोफत रोपे लावायची भीती वाटते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही दूरवर खड्डे करून झाडे लावणार आणि कोणी चोरून नेलीतर. उद्या कोणी कापून नेली तर आमचा फायदा काय...अशा लोकांना म्हणावसे वाटते की...अरे शतश्रम मुर्खांनो...तुम्ही जर झाडे लावलीच नाही तर ती चोरीला जाणार कशी काय ? यासाठी तुम्हाला झाडे लावायला पाहिजे. मगच ती चोरीला जातील ना. उगाच