श्रमसंत्सग - 1

  • 7.6k
  • 3.7k

जगामध्ये श्रमाची सुरुवात भारतातून झाली. श्रम म्हणजे एकजूट असा त्याचा अर्थ आहे. जीवन आणि शरीराची दुरुस्ती म्हणजेच श्रम आहे. जीवनात जो श्रमला नाही. तो जीवन जगला नाही.सजीवांच्या जीवनातील ऊर्जा केंद्र म्हणजेच श्रम आहे.या जगात श्रम आधी की सजीव आधी हा प्रश्न गौण आहे.ज्या प्रकारे सोन्याचे अनेकांना आकर्षण असते. त्या प्रकारे श्रमाचे अनेकांना आकर्षण असते.श्री हनुमान हे श्रमाचे आद्य श्रमसेवक आहेत. त्यांनी श्रीरामाच्या सेनेमध्ये श्रम सेवक म्हणून प्रामाणिकपणे काम केले. ज्या अर्थी श्रमाने जीवनाचा प्रारंभ करता येतो. त्याअर्थी श्रमाने जीवन अपडेट सुध्दा करता येते.जिथे जिथे श्रम आहे तिथे तिथे जीवन आहे .अथवा जिथे जिथे जीवन आहे तिथे तिथे श्रम आहे.श्रम अजिबात