असाही एक - ROI

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

नमस्कार मंडळी मागच्या आठवड्यात बँकेतून मला फोन आला,  कॉल वर एक 35 ते 40 वयाचे गृहस्थ दबक्या आवाजातच उद्गारले आपण मिस्टर XYZ  बोलताय का? मी सुद्धा हो म्हटलं…. बोला काय मदत करू शकतो असा प्रश्न  मि त्यांना केला.. ती व्यक्ती पुढे बोलू लागली….. सर मी ABC बँकेतून बोलत आहे ,  तुमचं होम लोन अकाउंट आमच्या बँकेसोबत आहे , तर कॉल करण्यामागचं कारण असं की आत्ताच्या लेटेस्ट आरबीआय रूल प्रमाणे सर्व होम लोनचे ROI [Rate Of Interest]  म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट आता काही अंशी बदललेले आहेत .  आता तुमच्या होम लोन चा ROI काही टक्क्याने वाढला आहे. हा वाढलेला ROI आणि