चंपा - भाग 9

  • 8.3k
  • 5.6k

चंपा "कौन रे तू..? और इतनी रात कहा जा रही हे| " खरंतर या वेळी सगळे आपापल्या कामात असतात पण रश्मी कशी बाहेर याचा विचार करेपर्यंत रश्मीने चंपाच्या बुरखा उचलला. "चंपा...कहा जा रही हो।"चंपाला पटकन रश्मीने एका बाजूला घेतले. "तू भाग के जा रही हैं?" चंपाचे डोळे पाण्याने भरले. "रश्मी मुझे जाने दे । मुझे इस दलदल मैं नही रहना हे। ये चाचा मेरे लिये गिऱ्हाईक को बता रहा है| क्या करू मै? इधर आज रुकी तो मेरी जिंदगी नरक बन जाएगी. तू बोल मैं क्या करू?" "हाँ मुझे पता हैं साला चाचा हरामी हैं, आंटी गई तो सालेकी कोठी