चंपा - भाग 8

  • 8.4k
  • 5.8k

चंपा चंपा कुठेच दिसत नव्हती.त्याने गाडी पार्क केली आज सगळीकडे शांतता होती ज्या त्या बायका शांत होत्या. आज ना कोणी रस्त्यावर उभं होत ना अंगचटी कोणी येत होतं. राम तिच्या स्कूलच्या रुम मध्ये पोहचला. दोन तीन छोटी मूलं होती. "हाय… ऐकाना…" एक छोटा मुलगा जवळ आला. "हा काका" "चंपा टीचर कुठे आहेत…?" "टीचर…? त्या कोठीवर आहेत?" "काय?" "तुम्ही बसा...मी आलोच…तुमचे नाव काय सांगू"?" "राम सर आलेत म्हणून सांगा." चंपाने जॉब सोडून त्यांचा धंदा…? बापरे आलो ती चुक केली का? नाही नाही आपण एकदा बोलू मग तिचा रस्ता वेगळा नि माझा रस्ता वेगळा… तेवढ्यात चंपा आली त्याला पाहून ती क्षणभर दारातच