समंध (रस्त्यावरील भूत )

  • 6.5k
  • 1
  • 2.9k

प्रस्तावना  : भुताखेतांच्या गोष्टी या लहानपणापासून आपल्या सवयीच्या भाग झाल्या आहेत. भुते ही असतात अथवा नसतात या प्रश्नापलिकडे अनेक रसांपैकी एक जो मनुष्याच्या गरजेचा भयरस आहे त्याचा अनुभव घेण्यास भुतांच्या गोष्टी वाचणे अथवा ऐकणे हा अनेकांच्या आवडीचा विषय झाला आहे. यामुळेच तर आजही सर्व भाषांमध्ये भुतांवरील चित्रपट, मालिका व पुस्तके प्रकाशित होत आहेत व चालतही आहेत. लो ककथांमधून भुतांच्या विवीध प्रकारांबद्द्ल आपण ऐकत असतो असेच काही प्रकार आपण या लेखात जाणुन घेऊ. 1. भूत किंवा पिशाच्च:- साधारण स्थितीताल लोक जसे असतात, त्याप्रमाणे या वर्गातील सर्व साधारण समाजाला भूत किंवा पिशाच हे नां व आहे. ती शक्तीनें, अधिकाराने व कर्तबगारीने कमी