मनर्जून : प्रीत अनोख्या नात्याची त्यात बहरलेल्या प्रेमाची....? - 2

  • 5.4k
  • 2.4k

इथे ती आणि वैशू बाहेर आल्या आणि तिनी तिची धन्नो काढली (तुम्ही सगळे तर खूप च हुशार आहात अगदी माझ्या सारखेच तर तुम्ही सगळ्यांनी बरोबर ओळखच असेल की ही धन्नो कोण तर हो तुम्ही बरोबर ओळखलय ही धन्नो म्हणजे आपल्या ती ची ब्लॅक & व्हाइट कलर च कॉम्बिनेशन असलेली स्कूटर ) आणि त्या निघाला कॉलेजला आता पुढे आता कॉलेज म्हंटला की रॅगिंग येणार नाही अस तर होऊ च शकत नाही तर बघूया आता कॉलेजमधे काय चाललंय ते . . . ..@College. . ...एक 5-6 मुल मुलींचा ग्रुप कॅम्पस मधे बसला होता आणि येणार जाणार्‍या स्टूडेंट्स ची रॅगिंग सुरू