चंपा - भाग 5

  • 10.2k
  • 6.8k

चंपा “तुझ आणि माझं वाढणं वेगळ होत ताई... मलाही शिकायच होत. आंटीला म्हणाले मी पण तिने माझ नाही ऐकल. पण मी जास्त विचार नाही केला. तू वेगळ्या मुहुर्तावर जन्माला आली अणि मी वेगळ्या. अहह... कधी तुझ्या बरोबर बरोबरी नाही केली ताई कारण... जे जे तुला मिळालं ते ते मला सुद्धा मिळाल फक्त फरक शिक्षणाचा राहिला. तस आंटीचे उपकार लई माझ्यावर. तुला आठवत ताई? मी मधल्या चौकात खेळत होते. अकरा वर्षांची अशिन चाचाने हाक मारली मी नाचत नाचत त्याच्या जाऊन मांडीवर बसले. मला वाटल चाचा लाड़ करतोय म्हणून अंगावरून हात फिरवतोय माझ्या लक्षात नाही आल. त्याचा हात एका ठिकाणी थांबला, नुकतच