भेटली तू पुन्हा... - भाग 12

  • 9.3k
  • 5.8k

  "बिन कामाचे आहात सगळे तुम्ही, एक मुलीला शोधता येत नाहीये तुम्हाला" रुद्र आपल्या माणसानंवर रागवत होता.     "बॉस....पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ पाहून झालं पण मॅडम भेटल्या नाहीत" एक जण घाबरतच बोलला.       "तू रे! तू कुठे कुठे शोधलं?" रुद्र चा असिस्टंट दुसऱ्या व्यक्ती ला विचारू लागला.       "आंध्रप्रदेश, तामिळनाडू...."       ज्यांना जी जी राज्य वाटून दिली होती ते ते सांगत होते.         कोणालाच रुद्र ची बहीण भेटली नव्हती.       शरद आपला नाकावरचा चष्मा वरती सरकवत सार काही पाहत व ऐकत होता.     "साल्यानो, तुम्हाला मी याचे