दुःखाची सवय

  • 5k
  • 1.8k

टायटल वाचूनच समजतंय परत एकदा विनायक च रडगाणं चालू प्राची तर वाचणारच नाही मेबी.असं विचित्र टायटल ची खाज भागत नाही माझी त्यात माझी काय चूक. काल खरतर सुखाचा परमोच दिवस होता. सुरुवात होती सदम्याने कारण वाढदिवसाच्या दिवशी काही ना काही त्रास हा होतोच मला त्यात भर पडलेली 27 एप्रिल ला माझी चूक नसताना ओरडलेल्या बॉस ची. उगाच 28 एप्रिल वाईट जाऊ नये म्हणून मंगळवारी सुट्टी साठी विचारून ठेवलं. मागच्या वर्षीचा वाढदिवस पण दगदगीमुळे आजारात लोळून गेला होता. पण हा वाढदिवस सगळ्यांना अपवाद ठरला. शीतल (माझी बालमैत्रीण ) आणि मी ग्रॅण्ट रोड च्या मेरवान ला गेलो आधीसारखी स्वस्ताई आणि चव तिथे