इंद्रजा - 19

  • 6.6k
  • 1
  • 3.8k

भाग - १९आज सकाळीच माई ओवी आणि ताराला घेऊन देवपूजेला बसल्या..........सकाळचं शांततामय वातावरण होता.......जिजा सुद्धा त्यांच्यासोबत बसली.....तारा - माई एवढ्या पहाटे सकाळी सहा वाजता कां उठवलत.....अंघोळ करायला लावलीत.....जिजा - what is this? तारा.....ओवी - मना पण घेऊन बशलिश......देवा काय करायच माईच.....ममता - बाळांनो सकाळी देवपूजा केलेली उत्तम असते....तुम्हाला हे संस्कार कळावेत म्हणून उठवलं हो....हवं तर नंतर पुन्हा जाऊन झोपा ठीके.....पण कधी कधी मी उठवते तर उठतं जा....जिजा - समजल तारा?तारा - ओके सॉरी हू माई....ममता - ओके गं बाळा...चला तर...रोज सकाळी लवकर उठायचं असतं असं म्हणतात पहाटे 4-7 ह्यां काळात उठलेला केव्हा ही चांगल....या वेळी देव सुद्धा उठतात.....चार च्या आधी