सावध - प्रकरण 7

  • 5.9k
  • 3.3k

प्रकरण ७पाणिनी आणि सौम्या तिथून बाहेर पडले. वाटेत गाडी चालवत असताना पाणिनी सौम्याला म्हणाला, “ठीक आहे सौम्या, मी तुला वाटेत एका ठिकाणी सोडतो. तू तिथून टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये जा आणि कनक ओजसला इथे घडलेल्या सगळ्या घटनांचा तपशील सांग. मी तुला थोड्या वेळाने फोन करतो मी आत्ता पुन्हा कीर्तीकर ला भेटायला जातोय”“काळजी घ्या सर. या सगळ्या घटना म्हणजे एक मोठा सापळा वाटतोय मला”“लक्षात आलय माझ्या. कोणीतरी गेम टाकतय आपल्यावर आणि मला ते शोधून काढायच कोण आहे ती व्यक्ती” पाणिनी म्हणालात्यानंतर दोघे एकमेकांशी फारसे बोलले नाहीत पाणिनी शांतपणे गाडी चालवत राहिला. एका विशिष्ट ठिकाणी पाणिनीने गाडी थांबवली. सौम्या गाडीतून खाली उतरली.“ठीक