सावध - प्रकरण 3

  • 6.9k
  • 4k

प्रकरण ३“ मला सगळं ऐकायचंय.” सौम्या म्हणाली.“ एक अत्यंत सुंदर, बोलक्या डोळ्यांची, निष्पाप, मनमोकळी सुंदरी भेटली.” पाणिनी म्हणाला“ सर प्रेमात पडलेले दिसताहेत.” सौम्या कनक ला म्हणाली.“ पाणिनी, केवढी होती ती मुलगी?” कनक ओजस ने विचारलं.“ पंचवीस ते तीस.”“ लग्न झालेली आहे? म्हणजे तुला चान्स आहे की नाही पाणिनी? आणि पोटापाण्याला काय करते ती?” –कनक“ सारांश सांगायचा झाला तर तो एक मोठा सापळा होता.” पाणिनी म्हणाला“ सौंदर्याने भुलवण्याचा सापळा? ”“ नाही.सकृत दर्शनी तुझी जाहिरात तिने बघितली आणि विचार केला असावा की जाहिरात जरी गुप्त हेराच्या नावाने असली तरी त्यामागे वकील असावा.” पाणिनी म्हणाला“ सांग मला, तिच्या फ्लॅट चं दार उघडल्यावर काय