हैवान अ किलर - भाग 15

  • 4.5k
  • 2.1k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 15 अंतसुरु .... रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? सदर कथा काल्पनिक आहे. ह्या कथेत सांगितलेली सर्व माहीती, गेजेट, पौराणिक कथा असत्य आहेत .ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. कथेत निघृणपणे केलेल हत्यांच नाट्यरुपांतर काल्पनिक असुन, त्यास ..सत्य समजु नये! ह्या कथेत आढळणा-या मृत पात्राच आप्ल्या वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही.जर तस आढळलच तर तो निव्वळ योगायोग समजावा.एक सरळमार्गी सुनसान हायवे दिसत होता. हायवेच्या बाजुलाच एक निल्या रंगाचा फ़ळा, व त्यावर तीन अंक नी पुढे एक इंग्रजीत नाव लिहील होत. हायवे नंबर 405 विलेज . त्या फळ्याच्या थोडस बाजुला होऊन मागे पाहिल की