हैवान अ किलर - भाग 14

  • 4.3k
  • 2.2k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 14 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? " ओके ! समजल सर्वाना प्लैन?" मार्शलने एक कटाक्ष पुढे उभ्या त्या चौघांवर टाकला.तसा निल-शायना सोज्व्ल-प्रणया सर्वांनी होकारार्थी मान हळवली. प्रत्येकाने आप-आपल्या सोबत एक एक काठी घेतली होती. तसही शरीर रक्षणासाठी काहीतरी हवच होत ना ! पन त्या साध्याश्या काठ्या त्या सैतानाला रोखु शकणार होत्या का? मार्शलने सांगितलेल्या प्लैनिंग नुसार सर्वप्रथम त्याने त्या झोपडीच्या दाराचा कडीकोयंडा मुक्त केला. मग हळकेच दार उघडून एक कटाक्ष बाहेर टाकल. निळसर प्रकाश, सुमसाम अशी शांतता बाहेर पडलेली होती .निल-शायना , सोज्वल -प्रणया हातात काठ्या घेऊन पुढे दारातुन बाहेर पाहणा-या