हैवान अ किलर - भाग 10

  • 5.2k
  • 2.3k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 10 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तववादी जीवनाशी..ह्या कथेच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! आकाशात शुभ्र पांढ-या चंद्राचा गोलसर मुखडा पुर्णत पृथ्वी उजळून टाकत होता. चंद्राच्या आजुबाजुला काळ्या निल्या आकाश गंगेतले लकाकणारे तारके एका स्फ्टकीसारखे चमकत होते. पुर्णत आकाश लकाकत होत त्या स्फटीकांमुळे. रातकीड्यांची किरकिर अंधारात लपून बेधुंदपणे वेड्या पिसाट कुत्र्यासारखी हेळ काढुन ओरडत होती.तर कुठे घुबडेचा घुत्कार ऐकु येत होता. फक्त आवाज येत होता..ती अभद्रनशीबाची वटारलेल्या डोळ्यांची घुबड मात्र दिसत नव्हती. कुठे होती ती ? कोण्या