हैवान अ किलर - भाग 8

  • 4.5k
  • 2.4k

रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 8 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाच...खाऊ का रे तुला? ही कथा संपुर्णत काल्पनिक असुन वास्तवादी जीवनाशी..ह्याच काहीही घेण देण नाही! कृपया कथा मनोरंजनाच्या हेतुने वाचावी..! ना की सत्यता बाळगून. धन्यवाद..! कथेत कोणत्याही प्राण्यास हानि पोहचवली गेली नाही! फक्त एक कल्पना म्हंणुन तस लिहील आहे. ते सत्य नसुन असत्य आहे.लब्दी ट्रैवल बसच्या विंडोग्लास मधुन, गोलसर चंद्र व बसच्या सफेद हेडलाईटच्या प्रकाशात खालचा हायवे आणि ती सफेद रेष अगदी वेगाने बसच्या खाली जाताना दिसत होती. लब्दी ट्रैवलच्या बसेस हाईक्लास होत्या. ड्राइव्हरुम मधोमध एक काळी भिंत होती ज्यामुळे आत कितीजण बसलेत, किंवा बस कोण चालवत आहे ?