रामचंद- नाव देवाच ...देह हैवानाच ..॥भाग 7 रामचंद -नाव देवाच ..देह हैवानाचखाऊ का रे तुला? संध्याकाळचे साडे:सहा (6:30pm)वाजलेले . आकाशातला पांढरट प्रकाश जरासा मंदावला गेलेला. एका मोठ्या अमोजणीय डोंगरमाथ्यावरच्या वी आकाराच्या गर्तेतुन सूर्य अस्ताला जाता जाता ती निल्या रंगाची बस पाहत होता. ,वरच छप्पर सुद्धा निल्या रंगाचा होत..बसच्या डाव्या आणि उजव्याबाजुला एलडी अस दोन इंग्लीश शोर्टफॉर्म शब्द लिहिलेले दिसत होते व त्या पुढे ट्रैवल्स हा फुल स्पेलिंग मध्ये लिहीला होता.व एलडी शब्दीचा अर्थ लब्दी असा होत होता.लब्दी ट्रैवल्सची निळी बस सुनसान हायवे नंबर 405 वरुन , एका उधळलेल्या घोड्यासारखी धावत पळत सुटली होती .मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगु इच्छितो मुंबई,