हैवान अ किलर - भाग 4

  • 5.2k
  • 3k

कथेच नाव : रामचंद ...नाव देवाच , देह .. हैवानाच .. खाऊ का रे तुला? भाग 4 हायवे नंबर चारशे पाच म्हंणायला पाच तासांचा हायवे होता. अडिज तासाचा हायवे पार केल्यावर एक गाव लागायच, एक छोठस दोनशे-अडीज:शे वस्तीच गाव. हे गाव केव्हापासुन इथे आहे ? आणी कधी वसल? कोणि ह्या गावाच साक्षात्कार केल? लोक इथे केव्हापासुन रहायला आली? आतार्यंत कोणत्याही वाटसरुला हे माहीती नव्हत. शायनाने पाचवा गियर शिफ्ट करुन गाडीला असा काही चपराक बसवला होता. की गाडीच स्पीड आता दोनशेच होत.गाडीच्या काळ्या टायर्सना मधोमध बसवलेल्या सफेद रंगाच्या भिंग-या , हेलिकॉप्टरची पात जशी अतिवेगाने फिरावी तशी फिरत होती. रस्त्यावर जे काही