हैवान अ किलर - भाग 2

  • 6.3k
  • 3.8k

लेखक -जयेश झोमटे कथा : रामचंद द हायवे किलर ..! ... नाव देवाच , देह .. हैवानाच ..! खाऊ का रे तुला? भाग 2 मित्रांनो जगभरात काही भग्न पावलेली घर , बंगले, कपारी, नदया,तलाव! बंद हॉस्पिटल, बंद सिनेमागृह, रस्ते -हायवे .अशी इत्यादी खुप ठिकाण आहेत.ज्या ठीकाणी अभद्र शक्तिंचा खुळेआम वावर आहे! तो वावर त्यांची, प्रचिती आजुबाजुला राहणा-या, रात्री तिथून जाणा-या वाटसरुना येत असते. काहीक्षण का असेना परंतु तो कालोखाचा तिमीर द्वार उघडला जातो, मग त्या जागी घुटमळत असलेले आत्मे बाहेर येऊन त्या जागेंवर आपल बस्तान मांडतात. मग त्या झपाटलेल्या वास्तुत एकदा का मानवी सावजाच प्रवेश झाल ,त्यांना मानवाची चाहूल लागली..